मुंबई : प्रतिनिधी प्रसिद्ध नृत्य व सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाकडे पंधरा वर्षांपासून निष्ठेने काम करणारा एक सहकारी आनंदकुमार उर्फ ॲण्डी एक दिवस अचानक गायब झाला. उत्कृष्ट डान्सर असलेला, सुपरस्टार रजनीकांत, सलमान खान, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय-बच्चन ते अगदी अलिकडचे वरूण धवन, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ पर्यंत सर्वांना …
Read More »विनोदाचे तीन एक्के प्रथमच दिसणार एकत्र नयना आपटे बनल्या दिनूच्या सासूबाई
मुंबई : प्रतिनिधी ‘जुनं ते सोनं’ म्हणत इतिहासजमा झालेली बरीच नाटकं आज नवं साज लेवून रंगभूमीवर येत आहेत. सुनिल बर्वेंच्या ‘हर्बेरियम’ने केलेली जुन्या नाटकांसाठी केलेली नवी पहाट बऱ्याच गाजलेल्या नाटकांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. याच धर्तीवर जवळजवळ चार दशकं रंगभूमीवर गाजलेलं बबन प्रभू यांचं ‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’ हे नाटकही नव्या …
Read More »विजय कदमांच्या ‘खुमखुमी’ने सर केली चेन्नई तामीळनाडूतही मराठी नाटकाची सोडली छाप
मुंबई : प्रतिनिधी विजय कदम हे नाव आठवताच सहजसुंदर अभिनय करणारा एक हसऱ्या कलाकाराचा चेहरा अनाहुतपणे समोर येतो. अलिकडच्या काळात कदम चित्रपटांपासून थोडे दूर गेले असले तरी रंगभूमीवर मात्र सक्रियपणे कार्य करीत आहेत. आजही त्यांच्या गाजलेल्या नाटकांच्या तसेच कार्यक्रमांच्या आठवणी नाट्यरसिकांच्या मनात ताज्या आहेत. यापैकीच एक असणाऱ्या ‘खुमखुमी’ची यशस्वी चौफेर …
Read More »हत्तींचं संरक्षण म्हणजे पुण्यकर्म गायिका कनिका कपूरचे मत
मुंबई : प्रतिनिधी अलिकडच्या काळात सेलिब्रिटीजचा उपयोग जनजागृतीसाठी करून जनमानसांच्या मनामध्ये समाजहितोपयोगी भावना जागृत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. याचे चांगले परिणामही दिसत आहेत. पर्यटनापासून प्रदूषण मुक्तीपर्यंत बऱ्याच आघाड्यांवर आघाडीच्या विविध सेलिब्रिटीज जनजागृती करण्याचं काम करीत आहेत. अशा सेलिब्रिटीजच्या पंक्तीत गायिका कनिका कपूरही विराजमान झाली आहे. हत्ती वाचवण्याच्या मोहिमेत …
Read More »अखेर सारानेच मारली बाजी सारा बनली सिम्बागर्ल
मुंबई : प्रतिनिधी जवळजवळ महिनाभरापूर्वी ‘कोण बनणार रणवीरची नायिका?’ या मथळ्याखाली आम्ही एक बातमी दिली होती. यात रणवीर सिंहची नायिका कोण बनणार आणि या शर्ययीत कोणत्या अभिनेत्री आहेत याबाबत सांगितलं होतं. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’नंतर झोया अख्तरच्या ‘गल्ली बॅाय’या सिनेमामुळे रणवीर सध्या चर्चेत आहे. असं असलं तरी रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली …
Read More »धर्माचं मर्म समजलं पाहिजे ‘मंत्र’च्या संगीत प्रकाशन सोहळ्यात अभिनेता मनोज जोशी यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी आजवरच्या आपल्या कारकिर्दीत विविध भाषांमधील १२२ सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. ‘मंत्र’ या आगामी सिनेमात त्यांनी एका पुरोहिताची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना धर्माचं मर्म समजणं ही आजच्या …
Read More »‘आपण फकस्त लढायचं…’ म्हणत येतोय ‘फर्जंद’ शिवकालीन चित्रपटाचे लवकरच आगमन
मुंबई : संजय घावरे ‘आपण फकस्त लडायचं, आपल्या राजांसाठी… आन् स्वराज्यासाठी…!’ या एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ …
Read More »सलमान बनला गीतकार रेस-३ चित्रपटात ऐकायला मिळणार
मुंबई : प्रतिनिधी अनुभव हा मोठा गुरू असून तोच माणसाला शहाणा बनवत असतो. बॅालिवुडमध्ये बॅचलर स्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेता सलमान खाननेही अनुभवाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना यशस्वीपणे करत गगरभरारी मारली आहे. आज सलमानच्या अभिनयाचा डंका जगभरात वाजतोय. ‘बजरंगी भाईजान’ हा सलमानचा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा हिंदी सिनेमा ठरला …
Read More »अखेर रहस्यावरून पडदा बाजूला पदार्पणातच नेहा खान करणार शिकार
मुंबई : प्रतिनिधी एप्रिलमध्ये हिट वाढणार या टॅगलाईनखाली येणाऱ्या विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या मराठी चित्रपटाच्या टीझरने खरोखर हिट वाढवण्याचं काम सुरू केलं आहे. ‘शिकारी’ या चित्रपटाचा हॅाट टिझर मराठी सिनेसृष्टीत बोल्ड सिनेमांचं एक नवं पर्व सुरू होत असल्याची जणू चाहूलच देतोय की काय असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. …
Read More »टायगरने ‘बागी २’साठी केलं मनाविरूद्ध काम श्रॉफची स्वत:हून कबुली
मुंबई : प्रतिनिधी काही अभिनेते आपल्या शरीरयष्टी, स्टाईल आणि लुकबाबत कायम सजग असतात. वास्तवाप्रमाणेच एखाद्या सिनेमातील आपल्या लुकबाबतही ते कमालीचे चिकित्सक असतात. आजच्या पिढीतील अभिनेता टायगर श्रॅाफ याचंही नाव अशा अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे. इतरांपेक्षा आपण कसं वेगळं दिसू याकडे टायगर कटाक्षाने लक्ष देत असतो. टायगरचा ‘बागी २’ हा सिनेमा …
Read More »
Marathi e-Batmya