संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर कोरोना चाचण्या जलदगतीने होण्यासाठी आता जिल्हानिहाय प्रयोगशाळा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे –

1. मुंबई महानगर महापालिकेकरिता – प्रयोगशाळा-कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई.

2. ठाणे जिल्ह्याकरिता – रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा- ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई

3. पालघर जिल्ह्याकरिता -उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा-  हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई

4.सातारा जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

5. पुणे जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफव्हायरॉलॉजी, पुणे

6. अहमदनगर जिल्ह्याकरिता वनाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) – प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे

7. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता -प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली

8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद -या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

9. धुळे, जळगाव, नंदुरबार,  नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका)- या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा –   श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे

10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,  बीड- या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

11. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ – या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर

12.नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा – या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

About Editor

Check Also

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य विभागातील पाच हजार पदभरतीला गती १४०० डॉक्टरांची नियुक्ती आजच, १९०० सीएचओ पदेही लवकरच भरणार

राज्यातील आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी पाच हजार नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *