मुंबई : प्रतिनिधी अँट्रॉसिटीच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायद्याचा अवमान करणारा निर्णय आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी …
Read More »विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात विरोधकांची राज्यपालांकडे तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या सदस्यांनी घेतली भेट
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून विरोधी बाकावरील सदस्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणलेला असताना तो ठराव चर्चेला न घेता राज्य सरकारकडून त्यांच्यावर विश्वास दाखविणारा ठराव मांडत लोकशाही मुल्याची मोडतोड केल्याची तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आमदारांनी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेत केली. यावेळी काँग्रेसचे …
Read More »अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने सरकारकडून लोकशाहीचा खून विरोधकांचा राज्य सरकारवर आरोप
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत कामकाजाच्यावेळी अनेकदा मंत्री नसतात, प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. उत्तरे प्राप्त होत नाहीत. मंत्री नसल्याने उत्तरे, प्रश्न, लक्षवेधी पुढे ढकलायची पध्दत सर्रास सुरु होती. एककल्लीपणाने सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी करत केवळ या कारणामुळे …
Read More »राज्य सरकारने विरोधकांचे तोंड दाबले अध्यक्षांवरील विश्वास दर्शक ठरावावर विरोधकांना बोलण्याची संधी नाकारली
मुंबई: प्रतिनिधी विधानसभेत विरोधकांना गाफील ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास दर्शक ठराव संमत केल्यावरून सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह मंत्र्यांनी विरोधकांना बोलूच न देण्याची भूमिका घेतल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांचे तोंड दाबल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून अध्यक्षांवरील ठराव मंजूर करण्यात …
Read More »चलाखीने अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव दोन मिनिटांत मंजूर राज्य सरकारची विरोधकांवर कुरघोडी
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे हेतूपुरस्सर वागत आणि पक्षपाती पध्दतीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. मात्र विरोधकांचा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांवरील ठराव मांडत आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करत गाफील विरोधकांवर राजकीय कुरघोडी …
Read More »मंत्रालयातील उंदीर मारण्याचे विष पिऊन धर्मा पाटील यांची आत्महत्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात एका आठवड्यात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याचे सांगत सभागृहात एकच हलकल्लोळ उडवून देत जिथे महापालिकेला सहा लाख उंदीर मारण्यासाठी दोन वर्षे लागतात तिथे सात दिवसांत या संस्थेने हा पराक्रम कसा साधला असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ ख़डसे यांनी विधानसभेत करीत हे उंदीर मारण्याचे …
Read More »अखेर मेस्मा कायद्यातून अंगणवाडी सेविकांना तूर्त दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणावाडी सेविकांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असूनही त्यांना मेस्मा कायद्याखाली आणल्याच्या निषेधार्थ शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत आणि विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. तसेच दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे शिवसेनेसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेसमोर माघार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्मा कायद्याखाली अंगणवाडी सेविकांच्या समावेशाला स्थगिती देण्याचा …
Read More »अंगणवाडी सेविकांच्या `मेस्मा’ प्रकरणावरून विधान परिषदेत गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ताधारी शिवसेनेने कडाडून विरोध केल्यामुळे बुधवारी विधान परिषदेचे कामकाज सुरूवातीला तीनदा तर नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. बुधवारी सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. तेव्हा शिवसेनेचे गटनेते अॅड. अनिल परब …
Read More »जनसामांन्याबरोबर विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते विखे-पाटील, मुंडे यांचा राज्य सरकारवर आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याखाली आणत सर्वसामान्य जनतेचा आवाज रोखण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. त्यात आता भाजपबरोबर शिवसेनाही सहभागी झाली असून त्यांचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत शांत बसतात तर सभागृहात गोंधळ घालत आहेत. तसेच विरोधकांना बोलण्याची संधी देत नसल्याचे सांगत जनमानसाचा आवाज दाबून टाकायचा प्रयत्न सरकार करत …
Read More »अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर शिवसेना विरूध्द भाजप, भाजप-सेना विरूध्द काँग्रेस मेस्माचे पाप आघाडी सरकारच्या काळातले भाजप-सेनेचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांची नियुक्ती कंत्राटी पध्दतीवर असूनही त्यांना मेस्मा कायद्याच्या खाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याप्रश्नावर शिवसेनेने आज सकाळपासूनच विधानसभेचे कामकाज रोखून धरत दिवसभर गोंधळ घालण्यात येत होता. मात्र दुपारनंतर शिवसेनेने सरकार विरोधातील आपला रोख बदलत या मेस्मा कायद्यास आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी …
Read More »
Marathi e-Batmya