राजकारण

शहिदांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये आणि दोन हेक्टर जमीन देणार

शौर्य-सेवा पदक धारकांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी भारतीय सैन्याने देशाची मान आपल्या शौर्याने जगात गौरवाने उंचाविली आहे. यात शौर्य गाजविणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्याप्रती कृतज्ञ राहणे आपले कर्तव्यच आहे, अशा शब्दात भारतीय सैन्य दलाचा गौरव करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शहीद वीरांच्या कुटुंबियांना पन्नास …

Read More »

विरोधकांकडून टीका तर राज्य सरकारकडून स्वागत

निरर्थक संकल्प असल्याची विखे पाटील यांची टीका तर मुख्यमंत्र्याकडून अभिनंदन मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनर्थ टाळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज निरर्थक संकल्प मांडला असून, हा भाजपचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी केंद्र …

Read More »

खेलो इंडियातील सुवर्ण पदक विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजाराचे पारितोषिक

क्रिडा मंत्री विनोद तावडे यांची घोषणा  मुंबई : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय “खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मध्ये तब्बल २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. खेळाडूंच्या गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख …

Read More »

आम आदमीशी मन की, तर अदानी-अंबानी के साथ धन की बात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची टीका अहमदनगर – कर्जत : प्रतिनिधी दोन कोटी लोकांना नोकर्‍या देतो म्हटले. परंतु दोन कोटी नोकऱ्या मिळण्याऐवजी त्या नोकऱ्या गेल्या. आम आदमी के साथ मन की बात अदानी अंबानी के साथ धन की बात… न्याय मांगा तो हो गयी जेल… अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले. …

Read More »

जरा मदत करा, माझ्या जावयाला भाजपात पाठवतोय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे भाजप मंत्र्याला साकडे मुंबई : प्रतिनिधी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचे वारे वाह्यला सुरुवात झाली असून या वाऱ्यात स्वत:चे, नातेवाईकांचे आणि आप्तस्वकीयांचे राजकिय भवितव्य ठरविण्याची चढाओढ प्रत्येक राजकिय पक्षातील नेत्याकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वजनदार नेत्याने आपल्या कुलाबा येथे राहणाऱ्या आमदार जावयासाठी भाजपच्या …

Read More »

शेतकरी स्वतः चं सरण रचून जीवन संपवतोय

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका सोलापूर – भोसे : प्रतिनिधी आज शेतकरी स्वतः चं सरण स्वतः रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे. इतकी वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आज मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकऱ्यांवर आल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसे येथील जाहीर सभेत भाजप सरकारवर …

Read More »

काँग्रेसचा पुन्हा गरीबी हटावचा नारा

किमान उत्पन्न हमी योजना ऐतिहासिक व क्रांतिकारी : खा. अशोक चव्हाण मुंबई : प्रतिनिधी गरीबांना किमान उत्पन्नाची हमी देण्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केलेल्या घोषणेचे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले असून, खा. अशोक चव्हाण यांनी या योजनेला ऐतिहासिक व क्रांतिकारी संबोधले असून, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घोषणेतून …

Read More »

निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्राला ४ हजार ७१४ कोटींची दुष्काळी मदत

केंद्र सरकारचा निर्णय नवी दिल्ली : प्रतिनिधी  आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आज महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी ४ हजार ७१४ कोटी २८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत आज ही मंजुरी देण्यात आली आहे. या समितीने राष्ट्रीय आपत्ती निवारण …

Read More »

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करा

छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी  मुंबई : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी जेष्ट विधिज्ञाची नेमणूक करण्यात यावी. जर न्यायालयात ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यात मोठा उद्रेक निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी …

Read More »

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार कोटींचा सामंजस्य करार

लवकरच युरोपियन बँकेबरोबर ४ हजार कोटींचा करार होणार नवी दिल्ली : प्रतिनिधी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एएफडी फ्रांस बॅक आणि केंद्रसरकार यांच्यात आज दोन हजार कोटींचा करार झाला. लवकरच युरोपियन इनव्हेसमेंट बँकेसोबतही चार हजार कोटींचा करार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. येथील नॉर्थ …

Read More »