राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे दोन्ही राष्ट्रवादींपैकी सर्वाधिक भंबेरी ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उडताना दिसत आहे. त्यातच अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक सीनियर पवारांचे सहकारी आणि जे अजित पवार यांच्यासोबत गेले, ते सर्वजण आता पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याचे संकेत देत आहेत. …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, महाविकास आघाडी जर सत्तेवर आली तर योजना… महाराष्ट्राच्या दौऱ्यात पहिल्यांदाज महाविकास आघाडीच्या भीतीचा उल्लेख
महाराष्ट्रातील डबल इंजिनच्या सरकारने जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने कामे केली आहेत. तसेच लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून विविध विकासकामे करण्यात येत असून आज त्याच विकास कामाचा भाग म्हणून मुंबईच्या मेट्रो-३ चे उद्घाटन करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीवाल्यांना जनतेला देण्यात येत असलेल्या योजना पसंत नाहीत. त्यामुळे ते योजना बंद करण्यासाठी …
Read More »राहुल गांधी यांची खंत, दलित मागासांचा इतिहास पुढे आला पाहिजे
दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची ५० % ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे, इंडिया आघाडी ही मर्यादा हटवेल आणि …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, मुलगी शिकली…१५०० देवून घरी बसवली आम्ही रोजगाराचे तर मिंधेनी महाराष्ट्र विकण्याचे स्टॉल लावले-आदित्य ठाकरे
राज्य सरकारमध्ये बसलेले गद्दार एका महिन्यात बेरोजगार होणार असून आपल्याकडे रोजगार मागायला येतील. पण, एकाही गद्दरला मी रोजगार देणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकल्पांच्या नावाखाली गद्दारांचे सरकार माझ्या महाराष्ट्राला लुटत आहे. मात्र एक महिन्यानंतर मविआचे …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, त्याच विचारधारेच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक… देशाच्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे फक्त पुतळे उभारून चालत नाही तर त्यांच्या आचार विचारांचे पालन करावे लागते. शिवाजी महाराज हे ज्या कार्यासाठी लढले, जगले त्यातील थोडे तरी आपण आत्मसात केले पाहिजे. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महान कार्य केले व अन्यायाविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे …
Read More »ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा’ योजना लागू मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा’ योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत यासंदर्भातील योजना प्रस्तावित केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील १० लाख ऊसतोड कामगार, …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले हे आणखी १७ महत्वाचे निर्णय तांड्याबाबत लोकसंख्येची अट शिथील, विविध समुदायासाठी महामंडळे स्थापण्याचा निर्णय
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील विविध जात आणि धार्मिक समुदायांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून निर्णय घेण्याचा सपाटा राज्य सरकारने सुरु केला आहे. आज एकूण ३३ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. त्यापैकी १७ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती खालील प्रमाणे आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …
Read More »अकृषिक कराबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिली मान्यता
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत सर्वोत मोठा निर्णय विषेष म्हणजे राज्याच्या गावठाण जमिननीवर वसलेल्या नागरिकांच्या घरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरूपी माफ करण्याचा निर्णय घेत आगामी निवडणूकीच्या …
Read More »सरकारचा मोठा निर्णयः राज्यातील खेळाडुंसाठींच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑलिंम्पिंक, पॅराऑलिंम्पिंक सुवर्ण पदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास …
Read More »भाजपाच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीत या आमदार-मंत्र्याचा समावेश केंद्र, राज्य सरकारच्या कामांच्या बळावर महायुती विजयी होणार-रावसाहेब दानवे
विधानसभा निवडणूकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली असून केंद्र आणि राज्य सरकारची अव्वल कामगीरी, पक्ष संघटनेच्या प्रभावी व्यवस्थापनाच्या बळावर आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीने केला आहे, अशी माहिती निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी दिली. …
Read More »
Marathi e-Batmya