भाजपाच्या अंजेड्यावरील असलेल्या वन नेशन वन इलेक्शन या बहुचर्चित प्रस्तावाला आज केंद्रातील एनडीए सरकारने मंजूरी दिली. तसेच आगामी हिवाळी अधिवेनात हा प्रस्ताव मांडून त्यास संसदेची मंजूरी घेण्याची रणनीती केंद्र सरकारने ठरविली आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपले परखड मत व्यक्त करत निवडणूकाचं महत्वच इतकंच वाटत असेल तर आधी …
Read More »जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी ५८ टक्के मतदान निवडणूक आयोगाने दिली माहिती
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी ९० पैकी २४ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान सुरू असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.१९ टक्के मतदान झाले. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले …
Read More »आदित्य ठाकरे यांची खोचक टीका. ‘हरायचं नाही… निवडणुका घ्यायच्या नाहीत’ हे भाजपाच धोरण हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी
बांगलादेश संबधी भाजपाच्या दुटप्पी भुमिकेवरून भाजपाला आणि सरकारला धारेवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी धरत निवडणुकांना होणाऱ्या विलंबावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं. आदित्य ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना नागपूरमध्ये अल्पवयीन …
Read More »भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी, राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर बंदी घाला राहुल गांधी यांची विधाने मागासवर्गीयांचे हक्क नाकारणारी
जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. त्यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांचे पोटातील ओठावर आले. राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना ओबीसी, एसटी समाजातील सर्व एकत्रितपणे आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा असे खडसावून विचारू, असा असे भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »यशोमती ठाकूर यांची मागणी, भाजपा खासदार डॉ अनिल बोंडेंना तात्काळ अटक करा अनिल बोंडेंच्या विधानामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका
भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. बोंडे यांचे विधान समाजामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करणारे आहे. अनिल बोंडेंच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अनिल बोंडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा …
Read More »नाना पटोले यांची माहिती, राहुल गांधीना धमक्या देणाऱ्या भाजपाच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर इजा पोहेचवण्याच्या धमक्या देणा-यांवर कठोर कारवाई करा
गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधांना पत्र लिहिले आहे. पण अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही. एकनाथ शिंदेचा …
Read More »वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी देशात संसद आणि विधानसभा निवडणूका होणार
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी देशात वन नेशन, वन इलेक्शन पद्धत लागू करण्याची चर्चा भाजपाकडून सुरु करण्यात आली होती. त्यातच देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही यासंदर्भातील अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सादर केला होता. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला आज मंजूरी …
Read More »सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजनावरील टीकेला पंतप्रधान मोदींचे उत्तर गणपतीच्या पुजनाला गेल्याने काँग्रेसची पोटदुखी
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले. त्यावरून पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश यांच्यावर सर्वचस्तरातून टीका करण्यात आली. त्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी उत्तर देत म्हणाले की, गणेश पूजेसाठी मी सहभागी झाल्यामुळे काँग्रेसकडून टीका करण्यात येत असल्याचे सांगितले. भुवनेश्वरमध्ये मंगळवारी …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी एकत्रित येणार ? वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात चर्चा
आगामी विधानसभा निव़डणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही पक्षांशी वंचित बहुजन आघाडीची बोलणी सुरू आहे. प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी दिली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर निवासी डॉक्टरांकरिता आवश्यक सोयी- सुविधांसाठी निधी देणार-'चिठ्ठीमुक्त घाटी' उपक्रमाचे कौतुक
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ‘चिठ्ठीमुक्त …
Read More »
Marathi e-Batmya