विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत राज्यातील पक्षनेतृत्व नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत दिल्लीतील श्रेष्ठींना पत्र पाठवून कल्पना दिल्याचे सांगितले. मात्र हा राजीनामा काँग्रेसने नामंजूर केला. त्यानंतर …
Read More »सर्वोच्च न्यायालयः ठाकरे गट विरूध्द शिंदे प्रकरणी नबाम रेबियाचा निर्णय नेमका कसा लागू होतो ? गुरूवारी सकाळपासून पुन्हा सुनावणी
काल मंगळवारी ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत नबाम रेबिया प्रकरणाचे मापदंड लागू होऊ शकत नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि.वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले. तसेच नबाम रेबिया प्रकरण या महाराष्ट्रातील राजकिय घडामोडींशी लागू होते अशी विचारणा करत त्याचे स्पष्टीकरण देण्यास शिंदे गटाच्या वकीलांना सूचना केली. त्यानुसार …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल कोश्यारींच्या अभिनंदनासह घेतले हे ६ निर्णय पीएम श्री योजनेत ८४६ शाळांचा समावेश
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-शिंदे गटाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच पुणे जिल्ह्यातील दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर झाल्याने या निवडणूकीच्या प्रचारात सगळेच नेते व्यस्त झाले आहेत. त्यातच राज्यपालांच्या इच्छेनुसार त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मु यांनी स्विकारत नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज …
Read More »नाना पटोलेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला ? ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे ही भाजपाची खेळी
पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असा खोचक सवाल करत काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे मुलभूत प्रश्न महत्वाचे …
Read More »सर्वोच्च न्यायालयः शिंदे विरूध्द ठाकरे प्रकरणात नाबिया निकालाचे मापदंड नाही ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण उद्या शिंदे गटाकडून युक्तीवाद
शिवसेनेतील बंडखोरीप्रकरणी आणि विधासभा उपाध्यक्षाच्या विरोधात आणलेला अविश्वासाच्या ठरावाच्या अनुषंगाने सध्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरु आहे. उध्दव ठाकरे गटाने केलेल्या मागणीनुसार ७ सदस्यीय खंडपीठाकडे सरदची याचिका पाठवावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर सध्या नेमण्यात आलेल्या ५ सदस्यीय घटनापीठासमोर दोन्ही गटाना बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज सुनावणी दरम्यान ठाकरे …
Read More »गोध्रा दंगलप्रकरणी मोदींच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बीबीसीवर छापेमारी दिल्लीतील बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाने केली कारवाई
गुजरातच्या मुख्यमंत्री पदी नरेंद्र मोदी असताना २००२ साली गोध्राकांड घडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक डॉक्युमेंटरी “इंडिया- द मोदी क्वेश्चन” ही काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत्तवाहीनीने प्रसारीत केली. त्यावेळी बीबीसीने प्रसारीत केलेली ही डॉक्टमेंटरी सोशल नेटवर्कींग साईटसवरून काढून टाकाली असे निर्देश केंद्र …
Read More »फडणवीसांच्या त्या दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, अजून ते झोपेतून उठले नाहीत… पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांशी बोलूनच निर्णय फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचा पलटवार
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अडीच वर्षापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे सांगत पुन्हा एकदा राजकारणात गोंधळ उडवून दिला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याबाबत अडीच वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा आता काय संबध असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, भारतीयांना हिंदूत्व म्हणजे काय ? याचे उत्तर हवेय केवळ एकमेकांचा द्वेष म्हणजे हिंदूत्व नव्हे
भाषा कुठलीही असो मनं मिळायला हवीत. जो संवाद होतो तो ह्दयातून असायला हवा. मन मिळाली की मार्ग स्पष्ट होतो. मी आता हिंदीतून बोलातोय, पण मला खात्री आहे माझ्या हिंदी पेक्षा तुमची मराठी अधिक उत्तम असेल. पिढ्या न पिढ्या तुम्ही इथे आहात. हा मेळावा नव्हे बैठक. मेळाव्यासाठी मैदान अपुरे पडेल. परिचयाची …
Read More »संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात संत सेवालाल महाराज यांचा २१ फुट उंच पंचधातुच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि १३५ फुट उंच धवल रंगाच्या सेवाध्वजाची स्थापना रिमोट कंट्रोलद्वारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व …
Read More »राष्ट्रपती मुर्मु यांनी महाराष्ट्रासह या १३ राज्याच्या नव्या राज्यपालांची केली नियुक्ती राज्यपाल कोश्यारी यांच्यासह १३ राज्यपाल पदमुक्त
मागील महिन्यात आपल्याला पदमुक्त करावे अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यानंतर दुसरा महिना उजाडला तरी त्यावर केंद्र सरकारने निर्णय न घेतल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाराजी दाखवून दिली. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर …
Read More »
Marathi e-Batmya