शिवसेनेचे पक्षप्रमुख असतानाही राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून अनपेक्षितरित्या उतरावे लागल्यानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी मुलाखतीद्वारे व्यक्त झाले. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या बंडाळीबरोबरच भाजपावरही त्यांनी टीका केली. शिवसेनेतील बंडखोर गट मुद्दाम बाळासाहेब ठाकरेंच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. बंडखोरांचं खरोखर काही कर्तृत्व असेल तर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे फोटो …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना असामान्य बनविण्याची… शिवसेना कोणाची याचे पुरावे देण्याची गरज नसून मतदारच निवडणूकीच्या रिंगणात दाखवून देतील
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर शिवसेनेची नेमकी भूमिका काय? उध्दव ठाकरे यांची भविष्यातील पुढील वाटचाल काय याबाबत राज्यातील जनतेमध्ये एकप्रकारची उत्सुकता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी …
Read More »एकनाथ शिंदेंबरोबरील संघर्षात उध्दव ठाकरे यांना पहिला मोठा दिलासा निवडणूक आयोगाच्या नोटीसीला स्थगिती
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यातील १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र अद्याप तरी न्यायालयाकडून अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यातच शिंदे आणि ठाकरे यांच्यातील …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधानांना भेटून करणार
सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या शपथग्रहण समारंभानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी …
Read More »अजित पवार म्हणाले; संभाजी राजांच्या स्मारकाला स्थगिती, ते काय घरचं काम आहे… विकास कामाला स्थगिती देण्यावरून साधला निशाणा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जावून शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने मंजूरी दिलेल्या निधी वाटपासह विकास कामांच्या अमंलबजावणी दिली. विशेष म्हणजे ही स्थगिती देताना २०२१ या वर्षाच्या सुरुवातीपर्यतच्या कामांना स्थगिती दिली. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलीच टीका केली. राष्ट्रवादी …
Read More »‘या’ नऊ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या १३ तारखेला प्रसिध्द राज्य निवडणूक आयोगाकडून दिले १३ ऑगस्टला प्रसिद्ध करण्याचे आदेश
ओबीसी आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतर आता राज्यातील महापालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील ९ महानगर पालिकांमधील निवडणूका घेण्याच्या अनुषंगाने मतदार याद्या प्रसिध्द करण्याचे आदेश दिले. तसेच या मतदार याद्यांवरील हरकती व सूचनाही घेण्याचा कार्यक्रमही …
Read More »अजित पवार यांचा सवाल, बहुमताचे सरकार आहे ना, मग अधिवेशन का घेत नाही? शिंदे-फडणवीस सरकारवर उठविली टीकेची झोड
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोरांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापनापन्न झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने आमचे सरकार हे बहुमताचे आणि जनतेचे सरकार असल्याचा दावा करत आहेत. मात्र महिना …
Read More »अन्नधान्यावरील जीएसटीवरून संसदेत आंदोलन; काँग्रेसचे खासदार निलंबित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली कारवाई
देशातील वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून चर्चेची आणि अन्नधान्यावर लावण्यात आलेली जीएसटी रद्द करण्याची मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात फलक घेऊन निदर्शने केली. फलक फडकाविल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा इशारा दिला होता. तरीही काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात आंदोलन …
Read More »शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकरांकडून पुन्हा उध्दव ठाकरे लक्ष्य, याप्रश्नांची उत्तरे द्या कोणाच्या घरावर मोर्चे काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
शिवसेनेने पहिल्यांदा तिकीट देत धैर्यशील माने यांना निवडूण आणले. मात्र त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने हातकणगंले येथील शिवसैनिकांनी खासदार धैयर्शील माने यांच्या घरावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. या मोर्चाचा धागा पकडत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले की, खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार तुम्हाला कोणी …
Read More »गुलाबराव पाटील म्हणाले, धनुष्यबाण आमचाच… शिवसेना अद्याप सोडली नाही
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावित वेगळी चूल मांडणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी १२ जणांच्या विरोधात अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. याच परिस्थितीत निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नोटीस बजावित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या दोघांमधील संघर्ष आता निवडणूक …
Read More »
Marathi e-Batmya