राज्यात अस्थिर वातावरणात असतानाही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीला काही मंत्री हजर होते. तर काही मंत्री गैरहजर होते. मात्र तरीही आज झालेल्या मंत्रिमंडळ बेठकीत बरेच निर्णय घेण्यात आले. ते खालीलप्रमाणे. वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या …
Read More »भीमा कोरेगांव, मराठा आणि धनगर आरक्षणप्रश्नी आणि मनसेवरील गुन्हे मागे सामाजिक आणि राजकिय कार्यकर्त्यांना दिलासा-राज्य मंत्रिमंडळात देण्यात आली मान्यता
मागील काही वर्षात भिमा कोरेगांवप्रकरणी दलित समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदच्या आंदोलना दरम्यान अनेक दलित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. तर मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नी विविध ठिकाणी करण्यात आलेल्या निदर्शने, मोर्चे काढल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसेकडूनही विविध प्रश्नी आंदोलन करण्यात आले …
Read More »ठाकरे सरकारचा मोठा निर्णयः कोरोना काळातील खटले मागे राज्य सरकारचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
कोरोना काळात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आले होते. मात्र अनेक नागरीकांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक नागरीकांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत अनेकांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे या काळात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने आज घेतला. मुख्यमंत्री …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले, आता मुख्यमंत्री ठाकरेंनी ठरवायचे… आमच्याकडे संख्याबळ जास्त
शिवसेनेतील बंडाळीचा आज दुसरा दिवस असून कालच्या तुलनेत आज उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर हक्कावरून लढाईला सुरुवात झालेली दिसून येत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे अल्पमतात आले आहे. त्यातच आज गुवाहटी येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. एकनाथ …
Read More »शिवसेनेचे प्रतोद प्रभू यांचा आमदारांना इशारा, तर एकनाथ शिंदे यांच्याकडून उचलबांगडी शिंदे गटाकडून शिवसेनेचा नवा प्रतोद भरत गोगावले
शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात आता खऱ्या अर्थाने संसदीय लढाई सुरु झाल्याचे दिसत आहे. एकाबाजूला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित केल्याचे आदेश जारी करत अन्यथा कारवाईचा इशारा दिला. तर दुसऱ्याबाजूला एकनाथ …
Read More »एकनाथ शिंदे बंडाळी; ठाकरे सरकारने घेतला यु टर्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले माझा संपर्क सुरु आहे
राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केली. या बंडाळीचा आज दुसरा दिवस असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार आणि विधानसभा …
Read More »भाजपाकडून द्रोपदी मुर्म तर विरोधकांचे यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार मुर्म झारखंडच्या माजी राज्यपाल
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या पदासाठी बिगर भाजपेतर पक्षाकडून योग्य उमेदवार मिळावा यासाठी सातत्याने बैठकांचे सत्र सुरु होते. अखेर आज झालेल्या बैठकीत भाजपाचे माजी केंद्रिय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्ंहा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर भाजपाकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रोपदी मुर्म यांचे निश्चित …
Read More »उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा ? भावना विवष चर्चा झाल्याचा दावा
राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांच्या मदतीने शिवसेनेत बंडाळी केली. आता ही बंडाळी क्षमविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे रविंद्र फाटक हे सूरत येथे जावून बंडखोर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर …
Read More »पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता सानुग्रह अनुदान सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून …
Read More »संजय राऊत म्हणाले, तर ‘हे’ आमदार संध्याकाळपर्यत मुंबईत पोहोचतील प्रताप सरनाईक नवी दिल्लीत तर सुहास कांदे सीबीआय कार्यालयात
शिवसेनेचे नेते तथा राज्य मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांना नेत शिवसेनेच्या विरोधात बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने वर्षा या निवासस्थानी सेनेच्या आमदारांची एक बैठक बोलाविली. या बैठकीत मुंबईत हजर असलेल्या अनेक आमदारांनी हजेरी लावली. या बैठकीबाबत बोलताना सेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव …
Read More »
Marathi e-Batmya