शेतकऱ्यांची काळजी करणारा रयतेचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसेच ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक लिहिणाऱ्या ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने आपल्याला राज्यपालांच्या हातून पुरस्कार घेण्याऐवजी मी कार्यालयात जाऊन तो स्वीकारेल असे शरद पवार यांचे पुतणे तथा आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र …
Read More »राज ठाकरेंच्या टिळक वक्तव्यावरून मंत्री आव्हाड म्हणाले, … सांगायला लाज वाटती का? चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आम्ही घडू देणार नाही - जितेंद्र आव्हाड
औरंगाबाद येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी धक्कादायक विधान करत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत त्यांनी केलेल्या दाव्यातील हवा काढून घेतली. धडधडीत सांगता लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी …
Read More »राज ठाकरेंचे ट्विटरवरून आदेश, आरत्या करू नका पुढील आदेश उद्या देणार
पुणे येथील पत्रकार परिषदेत अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व मंदिरांमध्ये महाआरती करणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. मात्र त्याच दिवशी रमजान ईद येत असल्याने या सणाला गालबोट लागू नये म्हणून अक्षय तृतीयेला सर्व मंदिरामध्ये होणाऱ्या आरत्या करू नका असे स्पष्ट आदेश राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून …
Read More »भोंग्यावरून महाराष्ट्रात चालवलेला तमाशा बंद करा मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाकडून राज ठाकरेंचा वापर-नाना पटोले
भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच, पण गुंतवणुकीवरही परिणाम होईल आणि रोजगार निर्मितीला खिळ बसण्याचा धोका आहे. घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यात जर कोणी अडथळे आणत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी व महाराष्ट्राला …
Read More »राष्ट्रवादी म्हणते, राज ठाकरेंची उंची शरद पवारांच्या नखाऐवढी… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला
औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे कोणाला लक्ष्य करणार काय बोलणार याबाबतची उस्तुकता राजकिय वर्तुळात निर्माण झाली होती. मात्र राज ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर एका चकार शब्दाने न बोलता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाराष्ट्रातील जाती-पातींमध्ये द्वेषाचे राजकारण सुरु केल्याचा आरोप …
Read More »राज ठाकरेंच्या भाषणावर जलील म्हणाले, “सियासत की दुकानों मे रोशनी के लिए…” सभेनंतर एमआयएमचे खासदार जलील यांची टीका
मुंबई, ठाणेनंतर औरंगाबादेतील सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भोंग्यावरून अल्टीमेटम दिला. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणावरून खोचक टीका केली. ते म्हणाले की, सियासत की दुकानों मे …
Read More »राज ठाकरेंचा इशारा, हा विषय धर्माचा नाही, पण… राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड पण शिवसेना, मुख्यमंत्र्यांवर एक शब्दही नाही
मी दोन सभा घेतल्या त्यानंतरही ते सगळे इतकं बोलतं आहेत की, थांबायचे नावच घेत नाहीत. मी म्हणालो शरद पवार नास्तिक आहेत. तर त्यांच्याकडून आणि सुप्रिया सुळेंकडून त्यांच्या देवदर्शनाचे, पूजा अर्चाचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर देवळात जाऊन पूजा करत असल्याचेही फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. केवळ मी …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबरी पाडताना तुम्ही कोठे होतात? बाबरीवरून फडणवीसांचा शिवसेनेला टोला
मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता असा दावा भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत आम्ही अभिमानाने सांगतो की तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केले. पण तुम्ही कोठे होतात असा खोचक सवाल करत …
Read More »संजय राऊतांचा इशारा, दोन घाव बसले की पाणी मागणार नाही… मनसे भाजपाला दिला इशारा
आतापर्यंत आम्ही आमच्याकडे सत्ता असल्यानं आणि आमचं सरकार असल्यानं संयम बाळगला, पण पाणी डोक्यावरून जात आहे. त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावे लागेल, मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील. आम्हाला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज नाही. आम्हाला लढण्यासाठी भाडोत्री लोक देखील लागत नाही. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढत नाही. आमची हत्यारे आमचीच …
Read More »महाराष्ट्र दिनी राज्यपाल म्हणाले, राज्याने प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडली राज्याची रूपरेषा
बंधू आणि भगिनींनो, १. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील मराठी जनतेला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. २. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडला आहे, त्यांचे स्मरण ठेवणे हे आपले …
Read More »
Marathi e-Batmya