धन्यवाद सनातन संस्था, आता मी कोर्टातच सिध्द करेन नवाब मलिक यांनी स्विकारले सनातनचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी
धन्यवाद सनातन संस्था…मला कोर्टात सिध्द करण्याची संधी दिली आणि मी ते कोर्टातच सिध्द करेन… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सनातन संस्थेने पाठवलेल्या नोटीसीला उत्तर दिले आहे.
सनातन संस्थेने आज नवाब मलिक यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. त्या नोटीसीमध्ये सनातन संस्थेने संस्थेची बदनामी केल्याचे सांगत नोटीस पाठवली आहे. या नोटीसीला आपण कोर्टातच उत्तर देवू अशी माहिती देतानाच सनातन संस्थेने कोर्टात पुरावे दयायला संधी दिल्याबद्दल नवाब मलिक यांनी धन्यवाद दिले आहेत.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल, तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यत पसरला आहे?

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *