राज्यात भाजपाच्या मदतीने जनतेच्या मनातील सरकार आणि सर्वसामान्यांचे सरकार असल्याची घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र मागील ८ वर्षापासून नगरविकास विभागाचा कारभार सांभाळणारे आणि मागील ७ महिन्यापासून राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्प-६ मधील प्रकल्पबाधितांच्या नावाखाली सर्वसामान्याच्या नावाखाली …
Read More »शनि देवस्थानला १ कोटीची देणगी देणाऱ्या ओडिसा मंत्र्यावर गोळीबार पोलिस कर्मचाऱ्यानेच केला गोळीबारः रूग्णालयात उपचार सुरु
अनेक नागरीक आपल्या संकटाच्या किंवा अडचणीच्या काळात आपल्यासमोरील अडचणीचा डोंगर कमी व्हावा यासाठी कोणत्या तरी भोंदू भविष्यवेत्याने दिलेल्या सल्ल्यानुसार महाराष्ट्रातील शनी देवाचा धावा करतो. त्यामुळे अनेकजण अंधश्रध्देचे बळी ठरतात. ओडिसातील बीजेडीचे नेते तथा पटनाईक यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री नाबा दास यांनी काही दिवसांपूर्वी शनि शिंगणापूर देवस्थानला भेट देत १.७ किलो …
Read More »मध्य प्रदेशात हवाई दलाच्या दोन विमानांची हवेतच टक्कर सुखोई-३० आणि मिराज-२००० विमानांची झाली धडक
मागील काही दिवसांमध्ये सुखोई-३० विमानांच्या अपघाताच्या घटनांची मालिकाच सुरु झाली होती. मात्र आज मध्य प्रदेशात सुखोई-३० आणि मिराज-२००० या हवाई दलाच्या विमानांची हवेतच टक्कर होऊन मोठी दुर्घटना मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. दुर्घटना घडताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील मोरेना …
Read More »शरद पवारांवरील आंबेडकरांच्या आरोपावर राऊतांचा बचाव तर पाटील यांच्याकडून अप्रत्यश दुजोरा शरद पवार भाजपाच्या संपर्कात संशय वाढला
राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केल्याचे नुकतेच जाहिर केले. वंचितचा समावेश अद्याप महाविकास आघाडीत झालेला नसतानाच वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआ नेते शरद पवार हे भाजपाबरोबर होते, आणि आजही भाजपासोबत असल्याचा गंभीर आरोप केला. आंबेडकरांच्या या आरोपनंतर ठाकरे गटाचे खासदार …
Read More »निवडणूकीतील चमत्कारासाठी भाजपा झाली गुरूमीत राम रहिमवर मेहरबान १४४ दिवस पॅरोलखाली मंजूर
बेटी बचाव बेटी पढाओ चा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. मात्र त्यांच्या या घोषणेचा परिणाम भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर किती झाला याची माहिती वेळोवेळी बाहेर आलेली आहे. मात्र हरियाणातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याच आश्रमातील मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी २० वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा …
Read More »लेखक भगवान यांचे मोठे विधान, राम आणि सीता दिवसभर मद्य प्यायचे शंभूकाचा वध करणारा राम आदर्श कसा असेल?
२०१४ पासून देशात हिंदूत्वाचा नारा बुलंद होत आहे. त्यातच अयोध्येतील रामाच्या जन्मभूमीप्रकरणी अर्थात बाबरी मस्जिद प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडून हेतूपुरस्सर वाल्मिकी रामायणातील राम-सीतेचा जयघोष करत हिंदू धर्मियांच्या भावनेला हात घालत हिंदूधर्मियांची व्होट बँक बळकट करत राजकिय स्थान पक्के केले. मात्र भाजपा आणि राष्ट्रीय …
Read More »तरूणांसाठी खुषखबरः शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांसाठी भरती, जाहिरात प्रसिध्द महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध एकाच अर्जाद्वारे भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार- अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर
महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष …
Read More »६४ पक्षांच्या जखमी आणि मृत्यूनंतर अखेर नायलॉन मांजावर बंदी दहा फेब्रुवारीपर्यंत पतंग उत्सवात नायलॉन मांजाला पोलिसांनी केले बॅन
१४ आणि १५ जानेवारी रोजीच्या मकर संक्रांतीचे औचित्य साधत अनेक राजकिय नेत्यांसह सर्वसामान्य नागरीकांना पतंग उडविण्याचा आनंद लुटला. मात्र या पतंग उडविण्याचा आनंद लुटताना नायलॉन मांजाचा वापर केला. या नायलॉन मांजामुळे मुंबईत जवळपास ६४ पक्षांना जखमी आणि म़ृत व्हावे. या घटनांचे अनेक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिस आयुक्तालयाने १० …
Read More »सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले, मला कामकाजाबाबत सांगू नका, हे मी ठरवेन संतापून वकील विकास सिंह यांना झापलं
मागील काही वर्षात न्यायालयातील अपूऱ्या न्यायाधीशांची संख्या असतानाही तत्कालीन सरन्यायाधीश यु यु लळीत आणि विद्यमान सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे प्रलंबित असलेल्या खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात आज वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला सूचिबद्ध करण्यावरून सरन्यायाधीशांकडे आग्रह धरला. यावेळी संतापलेल्या सरन्यायाधीश चंद्रचूड …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारची खेळीः आश्वासन देत संप मिटविला, मात्र ६ महिन्यासाठी घातली बंदी वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यातंर्गत पुढील ६ महिने आंदोलन करण्यास बंदी
वीज कंपनीचे खासगीकरण करणार नसल्याचे आश्वासन देत संप संपुष्टात आणला, मात्र वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप मागे घेताच, शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करत पुढील ६ महिने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यावर बंदी घातली. विशेष म्हणजे संपकरी वीज कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर रात्री उशीराने यासंदर्भातील अध्यादेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya