Tag Archives: नरेंद्र मोदी

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. तरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने …

Read More »

पंतप्रधानांच्या भेटीनंतर मस्क करणार घोषणा २२ एप्रिलनंतर घोषणेची शक्यता सूत्रांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अब्जाधीश एलोन मस्क यांच्यातील बैठकीनंतर २२ एप्रिल रोजी टेस्ला इंकच्या भारतात प्रवेशाची बहुप्रतिक्षित घोषणा होण्याची शक्यता आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. निश्चितपणे, संभाषणात बरेच तपशील असण्याची शक्यता नाही. “यूएस-आधारित EV (इलेक्ट्रिक वाहन) निर्माता भारतात येत आहे अशी सर्वसाधारण घोषणेची अपेक्षा करा, साइट-विशिष्ट नाही. विशिष्ट …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळी कॉंग्रेस नको म्हणून त्यावेळी देशाची फाळणी मागणाऱ्या मुस्लिम लीगबरोबर पश्चिम बंगालमध्ये युती केली होती. म्हणून कदाचित नरेंद्र मोदींच्या आठवणी ताज्या झाल्या असतील, असा टोला लगावत नरेंद्र मोदी यांना मुस्लिम लीगची अधिक माहिती असेल …

Read More »

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा निर्माण करण्यासाठी असून भाजपाचा दारुण पराभव होणार यात तिळमात्र शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाही त्याची जाणीव आहे. अमरावती लोकसभा मतदारंसघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच ‘मोदींची हवा नाही, हवेत उडू …

Read More »

शरद पवार यांचा उपरोधिक टोला, खरतरं त्यांनी ५४३ आकडा सांगायला हवा होता

लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधकही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका असं सांगणं म्हणजे रशियाचे पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यात काहीही फरक नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अकलूजमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. शरद पवार म्हणाले की, …

Read More »

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना हशा पिकवला आणि एका सहभागीने “नूब” हा शब्द सांगितल्यावर विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडले. पीएम मोदींनी एक्स या सोशल मायक्रोब्लोगिंग साईटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, गेमर त्यांना “ग्राइंड” आणि “नूब” सारख्या काही …

Read More »

नाना पटोले यांचा गंभीर इशारा, मोदी पुन्हा सत्तेत आल्यास…राजासारखे…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे उमेदवार मोदींच्या नावाने मताचा जोगवा मागत आहेत. मोदींना मतदान का करायचे? मोदींनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकरी उद्धवस्त केला, गरिबी वाढवली, आपले जवान सीमेवर दररोज शहिद होत आहेत म्हणून मतदान करायचे का? असा सवाल विचारात मोदींना मतदान मागण्याचा काही अधिकार नाही. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास ‘वन …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल, मोदींना देश तोडायचाय…

राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात की पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या त्या मुलाखतीवरून जयराम रमेश यांची टीका

मागील काही दिवसांपासून लेह-लडाख मधील शिक्षण तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्ये सोनम वांगचूक यांनी चीनच्या सैनिकांनी लडाखच्या भारतीय हद्दीतील जमिनीवर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केल्याच्या निषेधार्थ उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संस्थांनीही चीनच्या सैनिकांनी अशा पध्दतीची घुसखोरी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन नियतकालिक …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका…मोदींना बिनशर्त पाठिंबा

दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाढवा मेळावा आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. तसेच राज ठाकरे हे भाजपासोबत जाणार असल्याची अटकळही बांधली जात होती. त्यामुळे आज मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात राज …

Read More »