Tag Archives: महाराष्ट्रवादी काँग्रेस

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रिकरण लांबणीवर अजित पवार यांच्या दोन्ही मुलांशी चर्चा, शरद पवारही उपस्थित

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची चर्चा राज्यात रंगली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या नेत्यांकडून एकत्रिकरणाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अजित पवार यांच्या पक्षाकडून मात्र अशा चर्चा झाल्या नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता एकत्रिकरणाची चर्चा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र बारामतीत …

Read More »

शरद पवार यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार ? प्रसार माध्यामासमोर मांडली भूमिका

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला. या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण १२ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा करण्यात येणार होता त्या अनुषशंगाने जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचे …

Read More »

छगन भुजबळ यांची माहिती, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाला भाजपाची परवानगी लागणार मुख्यमंत्री म्हणतात अजित पवारांनी कधीही चर्चा केली नाही

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला सुरूवात झाली. दावे प्रतिदावे केले जात असतानाच अजित पवार गटाचे जेष्ठ नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आता भाजपाला विचारल्या शिवाय निर्णय घेता येणार नसल्याचे वक्तव्य नाशिक येथे बोलताना केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, दोन्ही ठाकरे बंधू जसे …

Read More »

शरद पवार यांचा तटकरे, पटेल यांना टोला, बैठकीत नसणाऱ्यांना काय माहित असणार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या टोला

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. त्यांच्या चितेची राख थंड होत नाही तोच अस्थिविसर्जनापुर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दरम्यानच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाबाबत मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र या संदर्भात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी बैठकीत …

Read More »

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सार्वजनिक जीवनातील माहिती माहित आहे का? अजित पवार यांच्या पत्नी म्हणूनच नाही तर त्यांची स्वतःचीही ओळख

राज्याचे मुख्यमंत्री पदावर असताना शरद पवार असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि धाराशिव अर्थात उस्मानाबादचे आमदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणजे सुनेत्रा पाटील या होय. मात्र कालांतराने शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांचा विवाह हा सुनेत्रा पाटील यांच्याशी झाला. त्यामुळे पद्मसिंह पाटील आणि शरद पवार हे तसे नातेवाईक. तसेच …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, उपमुख्यमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याची घोषणा १२ फेब्रुवारीला करण्यात येणार होती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील काही प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. त्यातच अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून नव्याच सुप्त संघर्षाला सुरुवात झाल्याचे चित्र दोन्ही पवार कुटुंबियात पाह्यला मिळाले. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावर …

Read More »

सुनेत्रा पवार यांना पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ विधिमंडळ पक्षाच्या नेते पदी निवड झाल्यानंतर संध्याकाळी शपथ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी सुनेत्रा पवार यांनी निवड करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता राजभवनावर झालेल्या छोटेखानी शपथविधी संमारंभात उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली. मागील काही वर्षापासून पुरोगामी महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री पदी कधी विराजमान होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत …

Read More »

अखेर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी निवड विधानभवनात पक्षाच्या बैठकीत झाली निवड

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्याच्या विधिमंडळात आणि राजकारणातील त्यांच्या पक्ष नेतृत्वहीन बनला. त्यामुळे अजित पवार यांच्या जागेवर नियुक्त करण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज …

Read More »

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उद्या संध्याकाळी शपथविधी उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालयाच्या मंत्री म्हणून पदभार स्विकारणार

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शनिवारी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी पदोन्नतीचा प्रस्ताव स्वीकारला असून, त्या राज्य सरकारमध्ये उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालय सांभाळत राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनुसार, मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित असल्याने अर्थ खाते तात्पुरते फडणवीस यांच्याकडेच राहील, परंतु नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवले …

Read More »

रईस शेख यांची माहिती, अल्पसंख्याक प्रशिक्षण संस्थेला कारभार अखेर मार्गी रखडलेल्या ११ पदांना उच्चस्तरीय समितीची मंजुरी

दिड वर्षापूर्वी राज्यात स्थापन झालेल्या अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा (मार्टी) कारभार मनुष्यबळाअभावी रखडला होता. आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे उच्चस्तरीय समितीने या संस्थेसाठीच्या मान्य ११ पदांना नुकतीच मंजुरी दिली असून नव्या वर्षात संस्थेचा कारभार गतीमान व्हावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली. यासदंर्भात आमदार रईस …

Read More »