‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) शनिवारी त्यांचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा एक पूर्व-मुद्रित (pre-recorded) व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी सांगितले की, जर त्यांना आणि इतर दोन नेत्यांना ताब्यात घेतले गेले, तर संघटनेचे प्रभारी अजिंक्य शिंदे हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करतील. या व्हिडिओमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya