Tag Archives: अपघातील पर्यटक आंध्र प्रदेशचे

व्हिएतनाममध्ये बोट उलटून झालेल्या अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू 'हॉन मे रुट न्गोई' पासून सुमारे ४०० मीटर अंतरावर बोट उलटली

व्हिएतनामच्या फु क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ ३२ भारतीय प्रवासी आणि चार कर्मचारी असलेली स्पीडबोट उलटल्याने १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती व्हिएतनामी अधिकाऱ्यांनी दिली. फु क्वोक विशेष आर्थिक क्षेत्रातील (Special Economic Zone) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ओशन पर्ल आयलंड कंपनी’ची ही स्पीडबोट पर्यटकांना ‘हॉन मे रुट’ (Hon May Rut) …

Read More »