भारताने गुरुवारी (५ फेब्रुवारी, २०२६) ठामपणे सांगितले की, आपल्या १.४ अब्ज लोकांसाठी ऊर्जा अर्थात इंधन सुरक्षा सुनिश्चित करणे हा पेट्रोलियम उत्पादने मिळवण्याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचा गाभा आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका पत्रकार परिषदेत केलेली ही टिप्पणी, भारताने रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवल्याच्या वॉशिंग्टनच्या दाव्याला उत्तर म्हणून आली …
Read More »रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांची स्पष्टोक्ती, रशियन तेलाबाबत भारताचा निरोप नाही तेल खरेदीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या माहिती नंतर रशियाचा खुलासा
रशियाला रशियन तेलाची खरेदी थांबवण्याबाबत भारताकडून कोणतेही निवेदन मिळालेले नाही, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) सांगितले. रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी असेही सांगितले की, रशिया भारतासोबतचे संबंध सर्वतोपरीने विकसित करणे सुरू ठेवण्याचा मानस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »स्कॉट बेसेंट यांची स्पष्टोक्ती, रशियाकडून तेल कमी केल्याने २५ टक्के टॅरिफ कमी होण्याची शक्यता पॉलिटिको वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती दरम्यान व्यक्त केली शक्यता
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी संकेत दिले आहेत की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन भारतावर लादलेल्या ५० टक्के शुल्कापैकी निम्मे शुल्क मागे घेण्याचा विचार करू शकते. गेल्या काही महिन्यांत नवी दिल्लीने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीत मोठी कपात केल्याचा हवाला त्यांनी दिला. ‘पॉलिटिको’ या अमेरिकन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्कॉट बेसेंट …
Read More »इराण सोडा, सरकारचे भारतीयांना आवाहन, प्रवासाची कागदपत्रे तयार ठेवा वाढत्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचे आवाहन
इराणमधील निदर्शनांमधील मृतांचा आकडा २५०० च्या पुढे गेल्याने, इराणमधील भारतीय दूतावासाने सर्व नागरिकांना – ज्यात विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक आणि पर्यटकांचा समावेश आहे – व्यावसायिक विमानांसह उपलब्ध साधनांचा वापर करून देश सोडण्याचे आवाहन केले आहे. देशातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, आणि अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये कोणतीही नरमाईची चिन्हे दिसत …
Read More »इराणचा इशारा, हल्ला केल्यास अमेरिका आणि इस्रायल लक्ष्य राहणार सरकार विरोधात इराणमधील निदर्शनात वाढ
इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांच्या लाटेदरम्यान अमेरिकेने हल्ला केल्यास, अमेरिका आणि इस्रायलला लक्ष्य करण्याचा इरारा इराणने दिला. इराणच्या धर्मगुरूंच्या नेतृत्वाविरोधातील निदर्शने तिसऱ्या आठवड्यात पोहोचल्याने तणाव वाढला आहे. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाघर कालिबाफ यांनी सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्याच्या परिस्थितीत अमेरिकेच्या लष्करी मालमत्ता आणि इस्रायलला ‘कायदेशीर लक्ष्य’ मानले जाईल. संसदेच्या थेट प्रसारणाच्या सत्रादरम्यान …
Read More »हॉवर्ड ल्युटनिक यांची स्पष्टोक्ती, मोदींनी फोन केला नाही म्हणून अमेरिका-भारत करार रखडला टॅरिफ वाढीनंतर अमेरिका-भारता दरम्यानचा करार रखडला
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड ल्युटनिक यांनी केलेल्या दाव्याला भारताने शुक्रवारी ‘अचूक नाही’ असे म्हणत फेटाळून लावले. ल्युटनिक यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट संवाद साधला नाही, म्हणूनच भारत-अमेरिका व्यापार करार होऊ शकला नाही. हॉवर्ड ल्युटनिक यांच्या दाव्यावरून असे दिसून येते की, भारताप्रती …
Read More »बाजार ७८० अंकानी कोसळला, अमेरिका टॅरिफ वाढवणार असल्याचा चर्चेचा परिणाम आयटी आणि धातू क्षेत्रातील समभागही दबावाखाली राहिले
बुधवारी दुपारच्या सत्रात दलाल स्ट्रीटवर मोठी घसरण झाली, विविध क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने प्रमुख निर्देशांक जवळपास १% घसरले. लार्ज-कॅप समभागांमधील तोटा वाढल्याने गुंतवणूकदार सावध झाले, तर आयटी आणि धातू क्षेत्रातील समभागही दबावाखाली राहिले. एस अँड पी बीएसई सेन्सेक्स ७८०.१८ अंकांनी घसरून ८४,१८०.९६ अंकांवर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० २६३.९० …
Read More »अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबधित तेलाचे टँकर केले जप्त अंटार्टीकच्या समुद्रात रशियाबरोबर स्टॅडं ऑफ
अमेरिकेने बुधवारी उत्तर अटलांटिक महासागरातून, व्हेनेझुएलाशी संबंधित असलेल्या आणि रशियन ध्वज लावलेल्या एका तेल टँकरला अनेक आठवडे मागोवा घेतल्यानंतर यशस्वीरित्या ताब्यात घेतले. मूळतः ‘बेला १’ म्हणून ओळखले जाणारे आणि आता ‘मॅरिनेरा’ म्हणून नोंदणीकृत असलेले हे जहाज, अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल फेडरल न्यायालयाच्या वॉरंटच्या आधारे अमेरिकेच्या नियंत्रणाखाली घेण्यात आले, असे अमेरिकेच्या …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल, जे व्हेनेझुएलामध्ये घडले ते भारतात घडेल का? एका वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला सवाल
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘अपहरण’ करू शकतात का, असा सवाल उपस्थित केल्याने एका नव्या वादाला सुरुवात केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या शुल्कांवर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतचा …
Read More »व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर न्यूयॉर्कच्या तुरुंगात रवानगी त्यांची पत्नी आणि मुलांनाचीही तुरुंगात रवानगी
अमेरिकन सैन्याने काराकासमध्ये केलेल्या कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी न्यूयॉर्कमधील एका नजरकैद केंद्रात हलवण्यात आले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दक्षिण अमेरिकन नेत्याला ताब्यात घेण्यासाठी आणि देशावर व त्याच्या प्रचंड तेलसाठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छाप्याचे आदेश दिले होते. पदच्युत …
Read More »
Marathi e-Batmya