Tag Archives: कातकरी आदिवासींच्या जमिनी लाटल्या

संजय राऊत यांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप कातकरी आदिवासींची जमिन पत्नीच्या नावे जबरदस्तीने खरेदी दाखवत कातकरी आदिवासींना त्यांच्याच राहत्या घरातून हुसकावून लावले

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रायगड अलिबाग येथील कातकरी आदिवासींची जमिन जबरदस्तीने बळकावून घेतली. तसेच या कातकरी आदिवासींना कोणतीही रक्कम न देता त्यांची जमिन फसवणूक करत बळकावली असून सरकार दप्तरी नोंद कातकरी आदिवासीची जमिन अशी असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे एजंट दशरथ पाटील यांनी बुलडोझरच्या सहायाने आदिवासींच्या घरांची तोडफोड …

Read More »