Tag Archives: किरण सरनाईक

अमरावती शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचा ‘डॅमेज कंट्रोल’ अ‍ॅड. प्रीती रेवणे यांची उमेदवारी माघार; किरण सरनाईकांच्या विजयासाठी एकनाथ शिंदेंचे मतदारांना आवाहन

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झंझावाती दौऱ्याने बळ दिले. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या बंडखोरीच्या आव्हानावर तोडगा काढत शिंदे यांनी राजकीय डावपेच यशस्वी केला आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड. प्रीती रेवणे यांनी महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या समर्थनार्थ उमेदवारी मागे …

Read More »