Tag Archives: कॉकरोज जनता पार्टी

राहुल गांधी यांचा आरोप, पोलिसांकडून पेलेट गनचा वापरामुळे विद्यार्थी जखमी कुणाच्या हाताला तर कुणाच्या डोळ्याला तर कोणाच्या शरीरावर जखमांचे वण

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आरोप केला की, कथित नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त बळाचा वापर केला. त्यांनी दावा केला की, पेलेट गनच्या वापरामुळे काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दृष्टीलाही इजा झाली आहे. जखमी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी …

Read More »

सफदरजंग रूग्णालयात जबरदरस्तीच्या स्थलांतरानंतर सोनम वांगचुक यांचा पहिला संदेश स्वातंत्र्याचा दुसरा लढा, २० जुलैचा संसदेवरील मोर्चा यशस्वी करा

काल सकाळी इतर कोणाच्या लक्षात येण्याआधीच दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत सामाजित कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांना जंतरमतर येथून जबरदस्तीने उचलले. त्यानंतर सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. हे वृत्त कळताच सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो यांनी सफदरजंग रूग्णालयाच्या डॉक्टरांकडे तपासणीचे अहवाल मागितले. त्यानंतर सोनम वांगचुक …

Read More »