Tag Archives: चार राज्यात विधान परिषदेच्या निवडणूका

४ राज्यातील २८ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेसला एकही जागा नाही, पण मित्र पक्ष विजयी समाजवादी पार्टी, आरजेडी पक्षाला भाजपाच्या मतदारसंघात मिळवला विजय

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील विधान परिषदेच्या २८ जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. या निकालांमुळे पक्षाला सत्तेत असलेल्या कर्नाटकमध्ये सर्वात मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि जनता दल (सेक्युलर) आघाडीने राज्यातील चारही जागा जिंकल्या, ज्यात काँग्रेसच्या विद्यमान विधान परिषद …

Read More »