दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील आहे. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या मागण्यांबाबत *यापूर्वी उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीचा अहवाल* प्राप्त झाला असून या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. सह्याद्री अतिथिगृह येथे दुय्यम न्यायालयातील …
Read More »
Marathi e-Batmya