Tag Archives: दुष्काळाचा सामना एकजूटीने करू या

पंकजा मुंडे यांचे आवाहन, जातीधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी दिला जाती भेदरहित सामाजिक सलोखा- प्रेमाचा संदेश

दुष्काळाच्या काळात पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी समाजात जातीधर्माच्या भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढण्याची गरज आहे.त्यामुळे जातिधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा अशी भावनिक हाक राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरुन दिली. …

Read More »