Tag Archives: नोकरीच्या संधी

मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास विभागाचे मंत्री परंतु त्यांचाच विभाग त्यांना विचारेना शासन निर्णय जारी केला, पण त्याची माहिती दस्तुर खुद्द मंत्र्यांनाच नाही

राज्यातील भाजपा प्रणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कारभार दिल्लीतील मोदी सरकारच्या धर्तीवर राबविण्यात येत असल्याची चर्चा भाजपाबरोबर मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून आवर्जून सांगितली जाते. तसेच या सरकारकडून नियमावर बोट ठेवून सगळ्या गोष्टी कायदेशीर आणि काही मतांच्या मजबुरी पोटी केल्या जातात. दिल्लीच्या आर्शीवादामुळे राज्यातील कोणत्याही पक्षाचे आमदार-खासदार आणि लोकप्रतिनिधी रातोरात भाजपामुळे …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीच्या संधी १७२ पदांसाठी दोनच दिवस राहिले अर्ज भरण्यासाठी

बँक ऑफ महाराष्ट्र १७२ रिक्त जागा भरण्यासाठी व्यवस्थापकीय पदांसाठी अर्ज मागवत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. नोंदणी कालावधी २९ जानेवारी रोजी सुरू झाला आणि १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपेल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेच्या तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहावी. निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी (आवश्यक असल्यास) आणि …

Read More »

राज्य सरकारच्या अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागात नोकरीच्या संधी ५६ पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध-मंत्री धर्मरावबाब आत्राम यांची माहिती

अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे. धर्मरावबाबा आत्राम पुढे बोलताना म्हणाले की, अन्न विश्लेषण प्रयोगशाळा …

Read More »

मोठी बातमीः सैनिक कल्याण कार्यालयात या पदांसाठी नोकरीच्या संधी

सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-४०, वसतिगृह अधीक्षक-१७, कवायत प्रशिक्षक-०१, शारीरिक प्रशिक्षण निदेशक-०१, तर गट “क” या पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिका, गट-क-०३ या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत …

Read More »