Tag Archives: पेन्शनभोगी कल्याण विभाग

डिजिटल हयातीचा दाखला मोहिमेस प्रारंभ; पेन्शनधारकांना घरबसल्या मिळणार दाखला अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे देशव्यापी मोहिमेची पूर्वतयारी बैठक

राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना पुढील वर्षाचे पेन्शन सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सादर करावा लागणारा हयातीचा दाखला सादर करणे (लाइफ सर्टिफिकेट) आता अधिक सुलभ होणार आहे. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागातर्फे (DOPPW) १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरातील २ हजार शहरे आणि जिल्ह्यांमध्ये …

Read More »