सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रावरील चर्चेदरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी खुलासा केला की, त्यांच्या आई लहानपणापासूनच त्यांना ‘अहोरात्र’ कमी लेखत आल्या आहेत. प्रियांका गांधी यांचाही समावेश असलेली ही चर्चा केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता, पुस्तकात उल्लेख नसलेल्या काँग्रेस नेत्यांच्या आयुष्यातील पैलूंवरही झाली. या …
Read More »
Marathi e-Batmya