Tag Archives: भाजपाची इव्हेंटबाजी

अतुल लोंढे यांचा आरोप, दुष्काळाने शेतकरी हवालदिल असताना सत्ताधारी भाजपा नेत्यांची भपकेबाज इव्हेंटबाजी, १०० कोटींची उधळपट्टी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलारांच्या नवरात्रोत्सवावर कोट्यवधींचा खर्च, दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

राज्यात १९७२ पेक्षा भिषण दुष्काळ पडलेला आहे, ३०५ तालुक्याला या दुष्काळाची झळ पोहचलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहे. एकीकडे महागाई तर दुसरीकडे पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यास पैसे नाहीत. दसरा-दिवाळी तोंडावर आली तरी सणासाठी हातात पैसा नाही अशी अत्यंत वाईट परिस्थिती …

Read More »