Tag Archives: मराठा समाज आरक्षण

राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन, मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक मराठा समाजाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचेकडील मराठा समाजाच्या संबंधी प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधीत विविध विषयांबाबत आढावा बैठक उपसमितीचे अध्यक्ष विखे …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची मागणी, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा नेत्यांना गावात न येण्याचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नी चाललेल्या आंदोलनाची माहिती का दिली नाही असा सवाल उपस्थित करीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचे विशेष विधिमंडळ अधिवेशन बोलवावे अशी मागणी आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांनी केल्या मराठा आरक्षणासह या प्रमुख मागण्या १० दिवसात आरक्षण द्या

माझी या मराठ्याच्या मुलाची राज्य आणि केंद्र सरकारला एकच शेवटची विनंती असून तुम्हाला दिलेले एक महिन्याची मुदत संपत आली आहे. फक्त १० दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जी काही समिती नेमली आहे तिचे काम थांबवा आणि सर्व मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण जाहिर करा अन्यथा २२ …

Read More »