ग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या कृत्याला ‘अभारतीय’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतप्त दिसले आणि त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जे काही …
Read More »“सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची माफी मागावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सुनावले
अकोल्यात गॅस सिलिंडरच्या रांगेत एका वृद्धाला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज #गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव …
Read More »
Marathi e-Batmya