Tag Archives: मायक्रोसॉफ्ट सीईओ

पंतप्रधान मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची भेट भारतात मोठी गुतंवणूकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांच्या भेटीनंतर मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल आनंद व्यक्त केला. एक्स X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सत्या नडेला, तुम्हाला भेटून खरोखर आनंद झाला! मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेऊन आनंद झाला. आमच्या …

Read More »