Tag Archives: मु्ख्यमंत्री

पंतप्रधान मोदी यांची माहिती, नक्षलवादाच्या छायेतून विकासाच्या नव्या पर्वाकडे आदिवासी समाजाची वाटचाल पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे तीन हजार कोटींच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन

नक्षलवादी हिंसाचाराच्या प्रभावातून बाहेर पडत देशातील आदिवासीबहुल भाग विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहेत. दुर्गम गावांपर्यंत शिक्षण, आरोग्य, निवास, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होत असून आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील जिल्हा …

Read More »

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची मागणी, ५०० आणि दोन हजारच्या चलनी नोटा रद्द करा मोठ्या मूल्याच्या रोख व्यवहारावर बंदी घातल्यास भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र तोडण्यास मदत

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी ५०० आणि २,००० रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, मोठ्या मूल्याच्या रोख व्यवहारांवर बंदी घातल्यास भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र तोडण्यास मदत होईल, तसेच संपत्ती निर्मिती आणि गरिबी निर्मूलनाचे काम अधिक सुलभ होईल. डिजिटल चलन आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रशासनाची जोरदार वकिली …

Read More »

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मंजूरी

सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे उभारण्यात येणाऱ्या ३० हजार घरांच्या प्रकल्पाला राज्य शासनाची दिलासादायक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी अनर्जित, नजराणा रक्कमेसह अकृषिक वापर शुल्कातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे …

Read More »