काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीतील दुकानदार आणि व्यापाऱ्यांना, मतदार पुनर्पडताळणी प्रक्रियेत (SIR) कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या देशव्यापी निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षनेते म्हणाले, “दिल्लीतील प्रत्येक व्यापाऱ्याला सांगू इच्छितो: आम्ही तुमच्या भावना समजतो आणि तुमच्या पाठीशी आहोत. …
Read More »भाजपाचे आभार मानत राहुल गांधी यांची नव्या आंदोलनाची घोषणा १ नोव्हेंबर रोजीपासून रामलीला मैदानावर मत वाचवा-देश वाचवा महारॅली
मागील काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. त्यावर केंद्र सरकारकडून पोलिसी बळाचा वापर करत दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारच्या दबावाला भीक न घालता आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी भाजपाचे आभार मानत …
Read More »
Marathi e-Batmya