Tag Archives: लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) सुधारणा विधेयक

डिएमके खासदार दयानिधी मारन यांची मागणी, नीट परिक्षा रद्द करा नीट परिक्षा दलित आणि गरिबांसाठी अन्यायकारक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात NEET पेपर लिक प्रश्नावरून   कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केले. त्यातच आज पेपर फुटी प्रश्नी केंद्र सरकारच्यावतीने आज संसदेत विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सादर केले. त्यावरील चर्चेत बोलताना विधेयकातील अडथळे दूर कऱण्यासाठी लोकसभा अध्यक्ष …

Read More »