Tag Archives: श्री सिरीवेल्लाह प्रसाद

हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, मुख्यमंत्री फडणवीसांनी ५ हजारात दिवाळी करून दाखवावी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाकडून टुलकीटचा वापर, बहिण-भावाच्या नात्यावरही घेतला आक्षेप

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात होरपळून निघालेला असताना सरकारने मात्र त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दिवाळी आली तरी सरकारची मदत काही पोहचलेली नाही, केवळ ५ हजार रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गगणाला भिडलेल्या महागाईत ५ हजार रुपयात दिवाळी करून दाखवावी, असे आव्हान देत, हेक्टरी १ …

Read More »