Tag Archives: सर्वात श्रीमंताच्या यादीत नाव

मुकेश अंबानीला मागे टाकून गौतम अदानी आले ११ व्या स्थानी ब्लुमबर्गच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिले वृत्त

गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे. शनिवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत, अदानी समूहाचे अध्यक्ष अदानी हे अंबानीच्या $१०९ अब्ज डॉलरच्या तुलनेत $१११ अब्ज संपत्तीसह निर्देशांकात ११व्या स्थानावर आहेत. अदानींनी तब्बल पाच महिन्यांनंतर अंबानींना मागे टाकले आहे. अंबानी सध्या १०९ …

Read More »