Tag Archives: सीटू

मागण्या मान्य करा अन्यथा १० ऑगस्टला राज्यभर जेलभरो कामगार संयुक्त कृती समितीचा इशारा

महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने चार श्रम संहिता लागू करू नका व इतर मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत महाधरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भर पावसातही पाच हजार कामगारांनी सहभाग नोंदविला. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याबरोबर …

Read More »

केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या तयारीसाठी किसान सभेची बैठक राष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाच्या नियोजनासाठी मुंबईत बैठक

अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची राष्ट्रीय बैठक मुंबई येथील वायएमसीए YMCA इंटरनॅशनल हाऊस, मुंबई येथे २८ व २९ जून २०२६ रोजी दोन दिवस संपन्न होत आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सरचिटणीस विजू कृष्णन, उपाध्यक्ष खासदार आमरा राम, माजी खासदार हनन मोला, पी. कृष्णप्रसाद, …

Read More »

महाराष्ट्रातील सव्वा कोटी कामगार निवडणूकीत झाले अॅक्टीव्ह

येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, शेतकरी एकूणच जनता विरोधी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करा, असा एकमुखी ठराव महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनानी केला आहे. मुंबईत राज्यातून आलेल्या कामगार प्रतिनिधींच्या राज्यव्यापी संमेलनात ‘ मोदी सरकारचा पराभव’ करण्यासाठी कामगार कर्मचाऱ्यानी कंबर कसली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या परेल येथील महात्मा गांधी सभागृहात शनिवारी कामगार …

Read More »