कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) बुधवारी लवकरच नवीन आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, संस्थापक अभिजित दीपके यांनी याला “जंतर मंतरचा सीझन २” म्हटले आहे. दिल्लीतील नारायणा येथे सीजेपी स्वयंसेवकांची बैठक ऐनवेळी रद्द झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजपाच्या “दबावामुळे” बँक्वेट हॉलच्या मालकाने बुकिंग …
Read More »पंतप्रधान मोदींचा व्हिडिओतून विद्यार्थ्यांना माफीचे आवाहन तर अभिजीत दीपके यांचा सवाल म्हणे आंदोलक विद्यार्थ्यांनी मोदी यांच्या आई विरोधात शिवीगाळ केली
आणखी एक दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक इंस्टाग्राम व्हिडिओ. आणि कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांची आणखी एक उपहासात्मक पोस्ट. शुक्रवारी, पंतप्रधान मोदी यांनी आठवड्यात पाचव्यांदा इंस्टाग्रामवर येऊन, आंदोलनादरम्यान आपल्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केल्याचे सांगितले, तेव्हा अभिजीत दीपके यांनी विचारले की, सरकार आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले …
Read More »सौरव दास यांची टीका, खासदारांवरील गुन्ह्याची माहिती घ्या, २५ वर्षा खालील व्यक्तींची नव्हे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील वक्त्यांव्यवरून रुचिका सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल
दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या पक्षाच्या अलीकडील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या एका महिलेवर फौजदारी गुन्हा दाखल केल्याबद्दल कॉकरोच जनता पार्टीने (CJP) टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी असा युक्तिवाद केला आहे की, पीडितांनी फौजदारी न्यायव्यवस्थेचा वापर करण्याऐवजी मानहानीची कारवाई करावी. रुचिका …
Read More »कॉकरोच जनता पार्टीचा केंद्र सरकारवर आरोप, आंदोलकांवरील कारवाई सुरु ठेवत कराराचे केले उल्लंघन विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे ठरले असताना गुन्हे मात्र कायम ठेवले
‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) आपले देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करण्याची धमकी दिली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आंदोलकांवरील पोलीस कारवाई सुरू ठेवून २५ जुलै रोजी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीने आपले …
Read More »धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकारच्या आश्वासनाने कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे प्रलंबित मागण्यांवर अंलबजावणी करण्यास दाखविली सरकारची तयारी, पत्रकार परिषदेत दिली माहिती
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि आंदोलक व आयोजकांवरील एफआयआर मागे घेण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीच्या जंतर मंतरवरील आपले ४९ दिवसांचे आंदोलन अधिकृतपणे मागे घेतले आहे. सीजेपीचे प्रतिनिधी मंडळ आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा व जितेंद्र सिंह यांच्यासह सरकारच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर हा …
Read More »कॉकरोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारमधील चर्चेची २री फेरीः प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत २४ तासाची मुदत दोन तासांच्या चर्चेनंतर दोन मागण्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक
मागील एक महिन्यापासून पेपर लिक प्रश्नी कॉककोच जनता पार्टी आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषणाचे आंदोलन सुरु होते. काल रात्री कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांच्याबरोबरील चर्चेत सरकारच्यावतीने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि पीएमओ मंत्री जितेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचे, मृत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि शिक्षण मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya