Tag Archives: हार्पर कॉलिन आता प्रकाशित करणार

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र बिलॉंगिंग आता हार्पर कॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार पेग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकाशनास नकार दिल्यानंतर हार्पर कॉलिन्सची माहिती

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र प्रकाशित न करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, हार्परकॉलिन्स इंडिया ते प्रकाशित करणार आहे, असे प्रकाशकाने शुक्रवारी जाहीर केले. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) नावाचे हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर रोजी जागतिक स्तरावर प्रकाशित होणार आहे. …

Read More »