Tag Archives: ६०० चौ फुटाचे घर देणार

अजित पवार यांचे आश्वासन, पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर विधानसभेत हेमंत रासने यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन

सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील २१३ सफाई कामगारांना प्रत्येकी ६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी ५५ कोटी ६१ लाख रुपयांचा …

Read More »