शिवसेना भाजप युतीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत असताना तुम्ही महाविकास आघाडीसोबत सरकार बनवलं तीच सर्वात मोठी व्होट चोरी होती, असा घणाघात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनलेले उबाठा व्होट दरोडेखोर आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली. …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, होय, आम्ही रिजीम चेंजसाठी उभारलोय शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घोषणा
केंद्रात आणि राज्यात मत चोरीतून आलेल्या सरकारची सत्ता बदलण्यासाठी-रिजीम चेंज करण्यासाठी आम्ही उभे आहोत. कारण नागरिकांच्या मतांचा अधिकार डावलत सत्तेवर आलेल्यांची सत्ता बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. तसेच मागे पेपर लिक प्रकरणांनी देशाती तरूणांनी आंदोलन केले. त्यावेळी मंत्री धर्मेंद्र प्रधान …
Read More »मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी मनसे आणि शिवसेना उबाठाच्यावतीने शिवाजी पार्कवर आंदोलन ठाकरे बंधू रस्त्यावर, 'एक सही संतापाची' मोहीम सुरू
दिल्लीत इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढत तेथील सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मतचोरीची आणि एसआयआरच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्याच मुद्यावरून मुंबईतही मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करते ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा व पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर व्हावी
विरोधी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गर्जना मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला व निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करते असंही ते म्हणाले. आपली भूमिका स्पष्ट …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, मेक इन इंडिया हुकूमशाह कोणी होणार असेल तर त्याला इथेच गाढू राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोर्चाला केले मार्गदर्शन
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये एसआयआरच्या नावाखाली मतदारांची नावे वगळण्याचे अभियाना निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून भाजपाच्या मदतीसाठी करण्यात येत आहे. तसेच या मतचोरीच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक आयोग भाजपाचे काम करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्यावतीने मुंबईत आज विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे …
Read More »राज ठाकरे यांची गर्जना, महाराष्ट्रातील एसआयआर रद्द झाला पाहिजे गर्जना सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मागणी
निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा आरोप करत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, मनसे पक्षाच्यावतीने मुंबईत काढण्यात आलेल्या संयुक्त विराट गर्जना निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. ‘विराट …
Read More »फैजान मिर्जा यांचे नितेश राणेंना सवाल, पंतप्रधानांवर टीका केली म्हणून देशद्रोह कसा? आधी संविधान वाचा, मग देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटा
अटल बिहारी वाजपेयीजी म्हणायचे की मजबूत लोकशाहीसाठी टीका आणि टिप्पणी होणं गरजेचं आहे; त्यातूनच लोकशाही मजबूत होते. मग माझा नितेश राणेंना सरळ प्रश्न आहे — पंतप्रधानांवर टीका केली म्हणून एखादा माणूस देशद्रोही कसा होतो? कायद्यात अशी कोणती परिभाषा लिहिलेली आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या प्रवक्ते फैजान मिर्जा …
Read More »एसआयआर प्रक्रियेविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत रॅली, ठाकरे बंधूंचे आवाहन, विरोधी पक्षांना निमंत्रण
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे (ठाकरे बंधू) यांनी शनिवारी महाराष्ट्रातील जनतेला संयुक्त आवाहन केले. त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला लक्ष्य करत ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत एका भव्य जाहीर सभेची घोषणा केली. शिवसेना (यूबीटी) आणि मनसेने निवडणूक आयोगावर मतदारांची फसवणूक केल्याचा आणि …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, निवडणूक मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मनमानी आज शिक्कामोर्तब झाली ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकण्याची केली मागणी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील जवळपास २१ हून अधिक राज्यात एसआयआर अभियान राबविले. मात्र या अभियाना दरम्यान, मतदार यादीतील मतदारांची नावे कमी करणे, मतदारांना अपात्र ठरविणे आदी गोष्टी केल्या. त्यामुळे देशातील अनेक जवळपास कोट्यावधी मतदारांना निवडणूकीच्या काळात मतदानापासून रहावे लागले. त्यातच इंग्रजी वर्तमान पत्र इंडियन एक्सप्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार …
Read More »उद्धव ठाकरे यांचा आरोप, शेतकरी पंचाग बघुन आत्महत्या करत नाही संभाजीनगरच्या सभेत शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आणि शिंदे यांच्या शिवसेनेसह राज्य सरकारवर टीका करत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी पंचांग पाहुन नव्हे तर दुःख भोगून आत्महत्या करतोय खड्यात घाला तुमचे मुहूर्त अशा शब्दात 5 ऑक्टोंबरपासून पंचनामे सुरु करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. तसेच कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळ सुरु करून …
Read More »
Marathi e-Batmya