विरोधी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गर्जना मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला व निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करते असंही ते म्हणाले. आपली भूमिका स्पष्ट …
Read More »राज ठाकरे यांची गर्जना, महाराष्ट्रातील एसआयआर रद्द झाला पाहिजे गर्जना सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मागणी
निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा आरोप करत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, मनसे पक्षाच्यावतीने मुंबईत काढण्यात आलेल्या संयुक्त विराट गर्जना निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. ‘विराट …
Read More »फैजान मिर्जा यांचे नितेश राणेंना सवाल, पंतप्रधानांवर टीका केली म्हणून देशद्रोह कसा? आधी संविधान वाचा, मग देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटा
अटल बिहारी वाजपेयीजी म्हणायचे की मजबूत लोकशाहीसाठी टीका आणि टिप्पणी होणं गरजेचं आहे; त्यातूनच लोकशाही मजबूत होते. मग माझा नितेश राणेंना सरळ प्रश्न आहे — पंतप्रधानांवर टीका केली म्हणून एखादा माणूस देशद्रोही कसा होतो? कायद्यात अशी कोणती परिभाषा लिहिलेली आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या प्रवक्ते फैजान मिर्जा …
Read More »सुप्रिया सुळे यांचा इशारा, लोकशाही धोक्यात असल्याचे हे अत्यंत चिंताजनक संकेत सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुण मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर
२ ऑक्टोबर हा महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या भारताच्या थोर सुपुत्रांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे.गांधी जयंती शांततेच्या मार्गाने प्रत्येक कुटुंब स्वतंत्र रहावे श्वास घ्यावा, दुर्दैवी हत्या झाली,त्याचे संस्कार त्याचा विचार भारत पुढे नेण्याची जबाबदारी आहे, मात्र, अशा पवित्र दिवशी राज्यात आणि देशात सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुण …
Read More »शरद पवार यांचे आश्वासन, दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात
राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात शरद पवार यांनी या दौऱ्यात राज्य …
Read More »भाजपा, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या नेत्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. टिळक भवन येथे आज पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश …
Read More »इंडिया आघाडीचे २ ऑक्टोंबर ते ८ ऑक्टोंबर दरम्यान निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने सरकार निवडताना नागरीकांनी गंभीर असले पाहिजे-मल्लिकार्जून खर्गे यांचे मत
काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे नेते, तसेच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि इतर विरोधी पक्षनेते एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी बुधवारी ‘कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडिया’ येथे दाखल झाले. ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेशी संबंधित निर्णयांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपली पुढील रणनीती ठरवण्यासाठी हे …
Read More »शरद पवार यांचा अजित पवार गटाला अल्टीमेटम, आम्ही जाणार नाही, यायच असेल तर आमच्यासोबत या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करु
आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. मला अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहेत, हे सांगितलं आहे. रविवारी कोअर कमिटी बैठक आम्ही घेतली. राज्य सरकारने काय काय देणे अपेक्षित आहे त्याचे निवेदन दिलं आहे. आम्ही दोन चार दिवसांत सरकारकडे …
Read More »रोहित पवार यांची टीका, भरलेल्या हप्त्याएवढे सुद्धा पैसे परत आले नाहीत पावसाची तूट आणि ७७ हजार कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहिर नाही
राज्यातील शेतकरी आणि दुष्काळी परिस्थितीवरून आदरणीय शरद पवार साहेब यांनी आमच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन माहिती घेतली आहे. त्यांनी संपूर्ण राज्यभरात आढावा घेण्याचे निर्देश दिले होते,राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केलेली नाही मदत किती मिळणार याचा आकडाही दिलेला नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर …
Read More »शरद पवार यांची मागणी, राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांचे पत्र
राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून त्यांच्या शेतातील उभी पिके पावसाअभावी करपली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. पत्रात पुढे …
Read More »
Marathi e-Batmya