कलेची खरी ताकद कोणती? ती राजसत्तेपुढे झुकण्यात नसते, तर राजसत्तेलाही आपल्या सहजसौंदर्याने भारावून टाकण्यात असते! महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या, लोकपरंपरेच्या संस्कारांत घडलेल्या आणि लावणीच्या ठसक्याने देश-विदेशातील रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मधु कांबीकर यांच्या आयुष्यातील एक प्रसंग या सामर्थ्याची साक्ष देणारा आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राच्या या लोककलावंताने एकत्र धरलेला …
Read More »
Marathi e-Batmya