Tag Archives: 26 november

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट्स’ला माननाऱ्या भाजपाला संविधानाचा पुळका पुण्यात न्यायालयाच्या आवारात हल्ला होणे अत्यंत गंभीर, गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी, नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्या

भारतीय संविधानाने सर्व जाती धर्मांना, महिलांना, वंचित समाजाला समान अधिकार व हक्क दिले आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, मतदानाचा अधिकार दिला आहे, पण भारतीय जनता पक्षाचे मोदीशाह सरकार मात्र सर्वसामान्य जनतेचे हे अधिकारच काढून घेण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आज …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी आवश्यक निर्णय घेणार २६/११ आणि पहलगाम हल्ल्यातील शहीद जवान व निरपराध नागरिकांना मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. भविष्यातही नियम व कायद्याच्या चौकटीत पोलिसांचा स्वतंत्रपणे विचार करून आवश्यक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने आयोजित केलेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील तसेच पहलगाम येथील …

Read More »

कॉकरोच जनता पार्टी-सीजेपीचे २६ नोंव्हेंबरला संविधान वाचवा जाहिर सभेचे नागपूरात आयोजन अभिजीत दीपके आणि सह संयोजनक आशुतोष रांका सहभागी होणार आणि भाषणही करणार

कॉकरोच जनता पार्टी -सीजेपीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दीपके आणि पक्षाचे सह-संयोजक आशुतोष रांका, पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. त्या आंदोलनात ५० पेक्षा कमी आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी, ही जोडी २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान वाचवा’ हे आवाहन घेऊन नागपूरमधील संविधान चौकात होणाऱ्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. …

Read More »