Tag Archives: 41.59 crore’s corruption

नाना पटोले यांचा सवाल, बेकायदेशीर रित्या निविदा काढल्या, एकाच परिवाराच्या चार कंपन्यांना काम निवडणूक आयोगाची परवानगी न घेता आचारसंहितेत मंजूरी कशी दिली ?

तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजपा सरकारमधील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करून खिसे भरण्याचा आणखी एक प्रकार शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात झाला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शीर्षका खाली काढून ७७ कोटी रुपयांची खिरापत वाटून ४१.५९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. …

Read More »