अनाथ, बेघर, एकल पालक असलेली तसेच गंभीर परिस्थितीत सापडलेली ० ते १८ वर्षे वयोगटातील पात्र बालके व त्यांच्या संगोपनकर्त्यांना महिला व बालविकास विभागाअंतर्गत ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’च्या माध्यमातून दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. पात्र बालकांच्या पालनपोषणासाठी ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) लाभार्थी किंवा संगोपनकर्त्याच्या बँक खात्यात …
Read More »आदिती तटकरे यांची माहिती, श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनारा विकसित करणार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार
श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनाऱ्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात येणार असून, आधुनिक सुविधा, संग्रहालय तसेच स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत हा किनारा लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. दिवेआगर समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. मंत्री आदिती …
Read More »
Marathi e-Batmya