अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या आगामी भारत दौऱ्याभोवती असलेले गुप्ततेचे वातावरण आणि दिल्लीला ‘टाळण्याच्या’ निर्णयामुळे, वॉशिंग्टन भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत आहे का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी अलीकडेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुंबईत मार्को रुबियो यांची भेट घ्यावी अशी अमेरिकन अधिकाऱ्यांची ‘अपेक्षा’ असल्याचे …
Read More »
Marathi e-Batmya