मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचे जाळे विस्तारत असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यास मदत होते. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात सांस्कृतिक …
Read More »खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनो शैक्षणिक शुल्कात वाढ करु नका वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री …
Read More »चित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निश्चित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज घोषणा केली. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्मसिटी) संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात …
Read More »सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविड – 19 मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री …
Read More »मुंबईसह महाराष्ट्रातील चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण सांस्कृतिक व कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. आता या योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या एक खिडकी योजनेबाबतचे सादरीकरण आज सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांच्या …
Read More »मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिल्या या सवलती : १५ ऑक्टोंबरपासून सुरु होणार अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्यक असते. मात्र कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत देण्यात येईल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिंडेंट डॉक्टर्स (सेंट्रल मार्ड)चे वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर्स …
Read More »आता राज्य सरकारचेही “कोविड कवच ॲप” सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा - अमित देशमुख
मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले. …
Read More »अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल सुरु करायचंय, प्रस्ताव तयार करा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मानसिक आरोग्य संस्थेच्या पाषाण येथील जागेवर २५० खाटांचे अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल उभे करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. मानसिक आरोग्य संस्थेची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली होती. …
Read More »महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
बीड : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे “केशरबाई सोनाजी क्षीरसागर” उर्फ “केशरबाई काकू” यांच्या स्मृती प्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख प्रमुख …
Read More »राज्यातील सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु होणार सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी जवळपास सहा महिन्यांपासून आज राज्यातील सिनेमागृहे/नाटयगृहे बंद असली तरी येणाऱ्या काळात सिनेमागृहे/नाटयगृहे सुरु करताना नागरिकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे. राज्यातील सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित …
Read More »
Marathi e-Batmya