बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पोक्सो अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या …
Read More »इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारांसाठी सन २०२५-२६ वर्षाकरिता इच्छुक व्यक्ती व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी व्यक्ती व संस्थांनी २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन सहसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण …
Read More »स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन ३० जानेवारी पर्यंत पुस्तके पाठविण्याचे आवाहन
मराठी भाषेतल्या साहित्य निर्मितीबद्दल राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार २०२५ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात ३० जानेवारी २०२६ पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे …
Read More »पाच वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु परराष्ट्र मंत्रालयाने यात्रेकरूंकडून अर्ज मागविले
कैलास मानसरोवरची यात्रा स्थगित केल्यानंतर पाच वर्षांनी, भारत या वर्षी जूनपासून पुन्हा यात्रा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी (२६ एप्रिल २०२५) यात्रेकरूंकडून अर्ज मागवले. ही यात्रा जून ते ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची घोषणा करून परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यात ७५० यात्रेकरूंना सहभागी होण्याची परवानगी असेल. “या वर्षी, ५० …
Read More »ओबीसी विद्यार्थीं-विद्यार्थीनींच्या वसतिगृहासाठी मागवले अर्ज
इतर मागासवर्ग प्रवर्गातील अर्थात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुलांचे एक व मुलींचे एक शासकीय वसतिगृह सुरु करावयाचे आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या ३० जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयान्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. या …
Read More »
Marathi e-Batmya