Tag Archives: Ban On privet practice

शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खाजगी प्रॅक्टिसवरील बंदी कायम मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय

उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी ३० जुलै २०२६ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय (Private Practice) करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तयेच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले की, शासन सेवेत …

Read More »