सौदी अरेबियामध्ये मक्का या पवित्र शहरातील एका मशिदीत ‘अनैतिक कृत्य’ केल्याचा आरोप असलेल्या दोन बांग्लादेशी नागरिकांना फाशी देण्यात आल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. या फाशीच्या शिक्षेमुळे त्यांच्या कथित गुन्ह्यांचे स्वरूप, न्यायप्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, खटल्यांची निष्पक्षता आणि ढाका (बांग्लादेश सरकार) ला याबद्दल आधी माहिती दिली होती का, तसेच त्यांना वाचवण्यासाठी …
Read More »दहशतवादी गटाला मदत केल्याबद्दल तीन बांग्लादेशींना ५ वर्षांची शिक्षा एनआयए न्यायालयाचा निर्णय
दहशवादी संघटना अल-कायदाची आघाडीची संघटना असलेल्या अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) च्या सदस्यांना प्रोत्साहन आणि मदत केल्याच्या आरोपाखाली विशेष एनआयए न्यायालयाने गुरुवारी तीन बांग्लादेशी नागरिकांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मोहम्मद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसैन खान आणि मोहम्मद अझरअली सुभानल्ला यांना भारतीय दंड संहिता आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांखाली …
Read More »
Marathi e-Batmya